आमचा उद्देश

भारतीय घटनेनुसार, एक संसदीय लोकशाही असलेले समाजवादी राष्ट्र .

व्यक्तिगत परिचय

समाजाचे सेवाभावी कार्यकर्ते व प्रदीर्घकाळापासून लोकप्रतिनिधित्व करणारे श्री प्रकाश आवाडे.

आमचे कार्य

जनतेच्या हितासाठी,त्यांच्या कल्याणासाठी नेहमी प्रयत्नशील असणारा नेता

राजकीय कारकीर्द

श्री प्रकाश आवाडे यांनी इचलकरंजी विधानसभा मतदारसंघाचे प्रतींनिधी या नात्याने राजकरणात सहभाग.

राजकीय कारकीर्द

  • इचलकरंजी मतदारसंघातून १९८५ मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर निवड.
  • १९८८-९० महाराष्ट्रच्या मंत्रीमंडळात सहकार व वस्त्रउद्योग राज्यमंत्री.
  • १९९५ मध्ये इचलकरंजी मतदारसंघातून विधानसभेवर पुन्हा निवड.
  • १९९९ मधील निवडणूकीत इचलकरंजी मतदारसंघातून पुन्हा निवड व महाराष्ट्रच्या मंत्रीमंडळात वस्त्रउद्योग,आदिवासी विकास व विशेष सहाय्य खात्याचे राज्यमंत्री म्हणून समावेश.
  • जानेवारी २००३ पासून वस्त्रउद्योग राज्यमंत्रीपदाबरोबर जालना जिल्हयाचे पालकमंत्री पदाची जबाबदारी.
  • जुलै २००४ पासून कॅबिनेटपदी बढती मिळून वस्त्रउद्योग व माजी सैनिकांचे कल्याण मंत्री म्हणून कार्यभार तसेच सिंधूदुर्ग जिल्हा पालकमंत्रीपदाची धुरा.

माजी वस्त्रोद्योग मंत्री श्री. प्रकाश कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या बद्दल

विधानसभेवर निवड

१९८५

इचलकरंजी मतदारसंघातून १९८५ मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर निवड.

१९८५

राज्यमंत्री

१९८८-९०

१९८८-९० महाराष्ट्रच्या मंत्रीमंडळात सहकार व वस्त्रउद्योग राज्यमंत्री

१९८८-९०

विधानसभेवर पुन्हा निवड

१९९५

१९९५ मध्ये इचलकरंजी मतदारसंघातून विधानसभेवर पुन्हा निवड.

१९९५

राज्यमंत्री

१९९९

१९९९ मधील निवडणूकीत इचलकरंजी मतदारसंघातून पुन्हा निवड व महाराष्ट्रच्या मंत्रीमंडळात वस्त्रउद्योग,आदिवासी विकास व विशेष सहाय्य खात्याचे राज्यमंत्री म्हणून समावेश.

१९९९

पालकमंत्री

२००३

जानेवारी २००३ पासून वस्त्रउद्योग राज्यमंत्रीपदाबरोबर जालना जिल्हयाचे पालकमंत्री पदाची जबाबदारी.

२००३

कल्याण मंत्री

२००४

जानेवारी २००३ पासून वस्त्रउद्योग राज्यमंत्रीपदाबरोबर जालना जिल्हयाचे पालकमंत्री पदाची जबाबदारी.

२००४

आमदार

२०१९

२०१९ पासून विधानसभा आमदार पदाची जबाबदारी.

२०१९

250340

आनंदी समर्थक

267

पूर्ण प्रकल्प

46

विजय प्राप्त पुरस्कार

56

कल्पना

जनतेच्या हितासाठी,त्यांच्या कल्याणासाठी नेहमी प्रयत्नशील असणारा नेता

Social Media Feeds