सामाजिक कार्ये

पंचगंगा नदी व काळ्या ओढ्याची पाहणी...

लॉकडाऊन काळात पंचगंगा नदीच्या प्रदुषणाची तीव्रता मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. या संदर्भात महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या अधिकार्‍यांन समवेत २५ एप्रिल २०२० रोजी पंचगंगा नदीसह काळ्या ओढ्याची पाहणी केली.

Activity Photos

Activity Videos