सामाजिक कार्ये

पुलवामा येथे झालेल्या भ्याड हल्ल्यामध्ये शाहिद झालेल्या जवानांच्या कुटूंबाना 5 लाख रुपये देऊन आदरांजली वाहिली.

पुलवामा येथे झालेल्या भ्याड हल्ल्यामध्ये शाहिद झालेल्या जवानांना आदरांजली म्हणून वाढदिवसानिमित्त हार,फुले,बुके,विविध कार्यक्रम यांना बगल देत शहिद जवान नितीन राठोड व संजय रजपूत यांच्या कुटूंबाना डिकेटीई व वाढदिवस समिती यांच्या वतीने प्रत्येकी 5 लाख रुपये देऊन आदरांजली वाहिली.

Activity Photos

Activity Videos