सामाजिक कार्ये

डेंग्यूने आजारी असलेल्या नागरिकांना रक्तापासून प्लेटलेट्स निर्मिती

आज जनसंपर्क कार्यालय इचलकरंजी येथे डेंग्यूने आजारी असलेल्या नागरिकांना रक्तापासून प्लेटलेट्स निर्मितीसाठी ताराराणी पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 'ब्लड डोनेशन कॅम्पचे' शुभारंभ केले.यावेळी जिल्हा परिषद सदस्य राहुल प्रकाश आवाडे,प्रमुख मान्यवर व आवाडे समर्थक ताराराणी पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Activity Photos

Activity Videos