सामाजिक कार्ये

आरोग्य केंद्रातील सर्व कंत्राटी कर्मचारी कायमस्वरूपी वेतनावर कार्य करण्यात समायोजन करावे यासाठी निवेदन....

ताराराणी पक्ष कार्यालय येथे इचलकरंजी शहरामध्ये कार्यरत असणाऱ्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व कंत्राटी कर्मचारी नियमित शासन सेवेमध्ये अनुभवाच्या व वय ज्येष्ठतेच्या बिनशर्त अटीद्वारे कार्यरत असून त्यांना राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये मंजूर असलेल्या नवीन वेतनपद्धतीमध्ये समावेश करून कायमस्वरूपी वेतनावर कार्य करण्यात समायोजन करावे यासाठी निवेदन दिले आहे. या निवेदनाचा पाठपुरावा केला जाईल.

Activity Photos

Activity Videos