सामाजिक कार्ये

शहिद जवानांना श्रद्धांजली

शहिद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात सीआरपीएफचे जवान शहीद झाले.शहीद जवानांना इचरकंजी शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली.यावेळी माझ्यासोबत, शहराध्यक्ष प्रकाश मोरे,प्रकाश सातपुते, नगरसेवक शशांक बावचकर,सुनील पाटील,विलास गाताडे,पै.अमृत भोसले,अशोक सौंदत्तीकर,शेखर शहा,अहमद मुजावर,तौफिक मुजावर,रामदास कोळी,राजू बोन्द्रे,भारत बोगार्डे आदी उपस्थित होते.

Activity Photos

Activity Videos