सामाजिक कार्ये

पंचगंगा प्रदूषण मुक्तीचा निर्धार

पंचगंगा प्रदूषण मुक्तीचा निर्धार पंचगंगा प्रदूषण मुक्त करणारच असा ध्यास उराशी बाळगुन वाढदिवसाला फाटा देत जिल्ह्याची वरदवाहिनी पंचगंगा नदी प्रदूषण करणार नाही व कोणालाही करू देणार नाही असे नदीघाटवर शपथ ग्रहण करून अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा केला.यावेळी हजारोच्या संख्येने मरगुबाई मंदिर ते घाटापर्यंत जनजागृती रॅली काढली.

Activity Photos

Activity Videos