सामाजिक कार्ये

३१ वा राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह सन २०२०

१४ जानेवारी २०२० रोजी इचलकरंजी मोटर ट्रेंनिंग स्कूल ,असोसिएशन आयोजित ३१ वा राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह सन २०२० हा कार्यक्रम माझ्या अध्यक्षतेखाली पार पडला. या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ.श्री. एस.टी.अल्वारीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाद्वारे जनजागृती या कार्यक्रमाच्या माध्यमातून केली गेली. सुरवातीस M.C.C. च्या विद्यार्ध्यानी नेत्रादिपक संचलन केले. विविध बॅनर्स आणि पोस्टर्स च्या माध्यमातून आणि अपघात मुक्त प्रवास करनेसाठी मान्यवर यांची मनोगते यातून सामाजिक प्रबोधनाचा हेतू साधला.

Activity Photos

Activity Videos