सामाजिक कार्ये

छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती

आज महाराष्ट्राचे आराध्यदैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती. त्यानिमित्ताने विधान भवन मुंबई येथे विधान परिषद सभापती मा. रामराजे निंबाळकरसो व मा. श्रीमती निलम गोऱ्हे यांच्या समवेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सहकाऱ्यांसमवेत विनम्र अभिवादन केले. 🙏🙏

Activity Photos

Activity Videos