सामाजिक कार्ये

इचलकरंजी येथे, रोहन धारवाड आणि वैष्णव मालू यांच्या "द ड्रीम स्पोर्ट्स क्लब" या नवीन टर्फ स्पोर्ट्स चे उद्घाटन श्रीफळ फोडून करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी रोहन धारवट व वैष्णव मालू यांना शुभेच्छा दिल्या व क्रिकेट खेळण्याचा आनंद घेतला.

इचलकरंजी येथे, रोहन धारवाड आणि वैष्णव मालू यांच्या "द ड्रीम स्पोर्ट्स क्लब" या नवीन टर्फ स्पोर्ट्स चे उद्घाटन श्रीफळ फोडून करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी रोहन धारवट व वैष्णव मालू यांना शुभेच्छा दिल्या व क्रिकेट खेळण्याचा आनंद घेतला. यावेळी इचलकरंजी व परिसरातील विविध क्षेत्रातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व खेळाडू उपस्थित होते.

Activity Photos

Activity Videos