सामाजिक कार्ये

उंच उडी या स्पर्धेमध्ये कु.श्रुती कांबळे हिने सुवर्णवेध घेतला

"खेलो इंडिया युथ गेम्स" पर्वात 17 वर्षाखालील गटात 'उंच उडी' या स्पर्धेमध्ये कु. श्रुती कांबळे हिने सुवर्णवेध घेतला त्याबद्दल कबनूर येथे तिच्या घरी भेट घेऊन तिला पुष्पगुच्छ देऊन हार्दिक अभिनंदन केले. व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या...

Activity Photos

Activity Videos