सामाजिक कार्ये

पन्हाळा ते पावनखिंड 13 व्या पदभ्रमती मोहीमेवेळी 400 शिवभक्तांसह सहभाग

किल्ले पन्हाळगड येथे इचलकरंजी गिरिब्रम्हण संघटना आयोजित पन्हाळा ते पावनखिंड 13 व्या पदभ्रमती मोहीमेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी 400 शिवभक्त या मोहिमेत सहभागी झाले होते.

Activity Photos

Activity Videos