सामाजिक कार्ये

अ‍ॅड रोहित राजू पाटील-मड्डे यांच्या कार्यालयाचे उद्घाटन

महासत्ता चौक,इचलकरंजी येथे .अ‍ॅड रोहित राजू पाटील-मड्डे यांच्या कार्यालयाचे उद्घाटन मा.श्री.कल्लाप्पांना आवाडे (दादा ) यांच्या हस्ते करण्यात आला. महासत्ता चौक,इचलकरंजी येथे अ‍ॅड. रोहित राजू पाटील-मड्डे यांच्या कार्यालयाचे उद्घाटन मा.श्री.कल्लाप्पांना आवाडे (दादा ) यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमावेळी माझ्या समवेत जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे,उत्तम आवाडे,अशोकराव सौदत्तीकर, प्रकाश दत्तवाडे, जे.जे. पाटील, राउसो पाटील,सतीश डाळ्या ,डॉ.बडबडे, डि.के.टी.ई चे कडोले सर, एम.के.कांबळे, रवींद्र माने,अ‍ॅड.स्वानंद कुलकर्णी, अप्पासाहेब पाटील, राजेंद्र बचाटे, दादासाहेब सांगावे, विद्याधर कुलकर्णी,अजितदादा गायकवाड ,गणेश नायकवडे इ.मान्यवर आणि अ.लाट चे ग्रामस्थ आणि इचलकरंजी परिसरातील प्रतिष्ठीत नागरिक उपस्थित होते.

Activity Photos

Activity Videos