सामाजिक कार्ये

५९ वी महाराष्ट्र राज्य मराठी संगीत नाट्य स्पर्धा 2019-20...

इचलकरंजी येथे श्रीमंत नारायणराव घोरपडे नाट्यग्रह येथे ५९ वी महाराष्ट्र राज्य मराठी संगीत नाट्य स्पर्धा 2019-20 हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहता आले.

Activity Photos

Activity Videos