सामाजिक कार्ये

के.ए.टी.पी. मैदान इचलकरंजी, येथे अखिल महाराष्ट्र कोल्हाटी डोंबारी समाज संगटना प्रणित कै.भारत रंगराव लाखे व अशोक आत्माराम लाखे यांच्या स्मरणार्थ 3 दिवसांची भव्य टेनिस क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यावेळी अंतिम सामन्यातील प्रथम क्रमांकाचे बक्षिस वितरण करण्यात आले.

के.ए.टी.पी. मैदान इचलकरंजी, येथे अखिल महाराष्ट्र कोल्हाटी डोंबारी समाज संगटना प्रणित कै.भारत रंगराव लाखे व अशोक आत्माराम लाखे यांच्या स्मरणार्थ 3 दिवसांची भव्य टेनिस क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यावेळी अंतिम सामन्यातील प्रथम क्रमांकाचे बक्षिस वितरण करण्यात आले. या सामन्यावेळी जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे, उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, नगरसेविका सौ. किरण खवरे, नगरसेवक विठ्ठल चोपडे, माजी उपनगराध्यक्ष रवि रजपूते, माजी नगरसेवक श्रीरंग खवरे, माणुसकी फौंडेशनचे रवि जावळे, प्रताप लाखे, बाबासाहेब लाखे, अशोक लाखे, शांताराम लाखे इ. मान्यवर, खेळाडू व समाजबांधव उपस्थित होते.

Activity Photos

Activity Videos