सामाजिक कार्ये

दै.पुढारी चा ८१ व्या वर्धापन दिनानिमित्त संपादकांची भेट...

दै.पुढारी च्या ८१ व्या वर्धापनदिनी सर्व पत्रकार, छायाचित्रकार, संपादक आणि कर्मचाऱ्यांना हार्दिक शुभेच्छा! कोल्हापूर येथे दै.पुढारी च्या ८१ व्या वर्धापन दिनानिमित्त दै.पुढारी चे संपादक पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव व व्यवस्थापकीय संपादक मा. योगेश जाधव यांना भेटून शुभेच्छा दिल्या.

Activity Photos

Activity Videos