सामाजिक कार्ये

नगरपालिका चौकाचा नामकरण सोहळा...

२६ जानेवारी २०२० रोजी इचलकरंजी नगरपरिषदेच्या वतीने नवीन नगरपालिका चौकाचे "भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी चौक" असे नामकरण करण्यात आले.हा समारंभ माझ्या उपस्थितीत पार पडला. तसेच समारंभ पूर्वी छत्रपती शिवाजी पुतळा ते अटल बिहारी वाजपेयी चौक परिसराची मोटारसायकल वरून पाहणी केली.

Activity Photos

Activity Videos