शेतकऱ्यांवर अन्याय आणि महिलांवर वाढते अत्याचार विधान भवनाच्या पायऱ्यांवर निदर्शने
२४ फेब्रुवारी २०२० रोजी -शेतकऱ्यांवर अन्याय आणि महिलांवर वाढते अत्याचार याबाबत आमदारांसमवेत आज राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधान भवनाच्या पायऱ्यांवर निदर्शने केली.
#BudgetSession .