सामाजिक कार्ये

संजय गांधी निराधार अनुदान पात्र लाभार्थ्यांना पासबुक वाटप ...

संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत मंजूरी मिळालेल्या पात्र लाभार्थ्यांना ९ जून २०२० रोजी पासबुक वाटप केले. तसेच संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील सर्वच लाभार्थ्यांचे कोणतेही प्रश्न प्रलंबित राहणार नाही,अशी ग्वाही दिली.

Activity Photos

Activity Videos