सामाजिक कार्ये

इलेव्हन खो - खो संघ (महिला) यांच्या पुढाकाराने सुरू होते असलेल्या इचलकरंजीमध्ये प्रथमच महिलांच्यासाठी खो - खोचे स्वतंत्र मैदानाचे उद्घाटन करण्यात आले.

इलेव्हन खो - खो संघ (महिला) यांच्या पुढाकाराने सुरू होते असलेल्या इचलकरंजीमध्ये प्रथमच महिलांच्यासाठी खो - खोचे स्वतंत्र मैदानाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे, संपतराव नलवडे सर, राजन उरूणकर, प्राचार्य अनिल पाटील, रामकिशोर वर्मा, प्रकाश माने, इलेव्हन संघ मुली विभाग प्रमुख तात्यासाहेब कुंभोजे सर, श्रीकांत दाणवे सर, एस.पी. कुलकर्णी सर, अमोल लंगोट, हेमंत भाडंवले, हरीअर होगाडे सर, उपप्राचार्य शिंदे मेडम, अभिजित रवंदे व मान्यवर, खेळाडू उपस्थित होते

Activity Photos

Activity Videos