सामाजिक कार्ये

सर्व ऊस तोडणी कामगारांच्या व्यथा मांडल्या.

दि.१२ एप्रिल २०२० रोजी कोरोना सारख्या महाभयंकर विषाणूमुळे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याने कोरोना लॉक डाउनमुळे कारखाना कार्यस्थळावर ठेवलेल्या ऊस तोडणी मजुर कामगारांची भेट घेऊन आस्थेने विचारपूस व चौकशी केली.कामगारांच्या सध्याच्या अडचणी समजून घेऊन मा. सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी तात्काळ फोनवरून संपर्क साधला सर्व ऊस तोडणी कामगारांच्या व्यथा मांडल्या.

Activity Photos

Activity Videos