सामाजिक कार्ये

राज्यस्तरीय कन्होंविंग एण्ड कायकिंग स्पर्धेतील विजेत्यांचे अभिनंदन...

दि. १४ जानेवारी २०२० - भंडारा येथे झालेल्या राज्यस्तरीय कन्होंविंग एण्ड कायकिंग या स्पर्धेमध्ये इचलकरंजी गावभाग येथील कु.साहील मनोज केसरकर व कु.अभिजीत सुरेश सासने यानी सुवर्ण पदक व कास्य पदक प्राप्त केल्याबद्दल त्यांचा सत्कार करून त्यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल त्यांचे हादिॅक अभिनंदन केले व भावी वाटचालीस मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या..

Activity Photos

Activity Videos