सामाजिक कार्ये

नूतन सत्यराज मल्टीपर्पज चॅरीटेबल ट्रस्टचे उद्घाटन ...

८ मार्च २०२० रोजी जागतिक महिला दिन निम्मिताने विद्येची देवता सरस्वती व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस अभिवादन करून कबनूर हायस्कूल रोड येथील नूतन सत्यराज मल्टीपर्पज चॅरीटेबल ट्रस्ट, कबनूरचे उद्घाटन केले. यावेळी रक्तदान शिबीर, रक्तदान तपासणी ,धान्य वाटप या कार्यक्रमास नागरिकांचा प्रतिसाद मोठ्या प्रमाणात लाभला होता तसेच या कार्यक्रमाचे उद्घाटन करून समाज हितात्मक काम करणाऱ्या ट्रस्टचे आभार मानले.

Activity Photos

Activity Videos