सामाजिक कार्ये

कबनूर परिसरामध्ये रस्ता डांबरीकरण करण्याच्या मागणी बाबत...

२९ डिसेंबर २०१९ रोजी कबनूर परिसरातील नागरिकांनी दत्तनगर ७ वी गल्ली कबनूर परिसरामध्ये रस्ता डांबरीकरण करण्याच्या मागणी बाबत माझी भेट घेतली. या परिसरामध्ये गेली १० वर्षापासून रस्ता झालेला नाही, या रस्त्यावर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा असल्याने वर्दळ खूप असल्याने रस्त्यावरून विद्यार्थी,पालक वर्ग यांचे येण्याजाण्याचे प्रमाण जास्त आहे. तरी या मागणीचा पाठपुरावा करून लवकरात लवकर रस्ता डांबरीकरण करून समस्या दूर करेन.

Activity Photos

Activity Videos