सामाजिक कार्ये

इचलकरंजीत कर्नाटकी बेंदूर सण उत्साही वातावरणात साजरा

वस्त्रनगरी इचलकरंजीत कर्नाटकी बेंदूर सण उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला.सायंकाळी परंपरेनुसार गावभागातील जुनी गावचावडी येथे माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे दादा, पी. एम. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मानाचा कर तोडण्याचा कार्यक्रम पार पडला. यावेळी जनावरांच्या प्रदर्शनातील विजेत्यांना व लाकूड शर्यतीतील विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली.

Activity Photos

Activity Videos