सामाजिक कार्ये

🚩सकल मराठा समाज जिल्हा मेळावा🚩

🚩सकल मराठा समाज जिल्हा मेळावा🚩 कोल्हापूर येथे सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा आरक्षणप्रश्नी संपुर्ण महाराष्ट्राला दिशा देण्यासाठी जिल्हास्तरीय बैठक पार पडली. त्यामध्ये सहभागी झालो असून, मराठा समाजाच्या भावना समजावून घेतल्या यावेळी बैठकीस छत्रपती शाहू महाराज, खासदार छत्रपती संभाजीराजे , सकल मराठा समाजाचे नेते वसंतराव मुळीक, आमदार पी.एन पाटील, इंद्रजीत सावंत, अ‍ॅड. गुलाबराव घोरपडे,राजवर्धन नाईक-निंबाळकर, हर्षल सुर्वे,रुपाराणी निकम यांचे सह प्रमुख मान्यवर व जिल्ह्यातून प्रमुख समनवयक उपस्थीत होते. - आमदार प्रकाशआण्णा आवाडे

Activity Photos

Activity Videos