सामाजिक कार्ये

क्रीडा विश्वात उत्तम कामगिरी केल्याबद्दल विद्यार्थांचे अभिनंदन...

९ मार्च २०२० रोजी इचलकरंजीची सुपुत्री रेणुका आनंदा मकोटे हि विद्यार्थिनी पी.एस.आय परीक्षा उत्तीर्ण झाली. तसेच ओंकार संभाजी माने व दिग्विजय दत्तात्रय पवार या विद्यार्थ्यांचे इंडीयन आर्मी मध्ये सिलेक्शन झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करून पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले.

Activity Photos

Activity Videos