सामाजिक कार्ये

संजय गांधी पेन्शनचे वाटप पाहणी

संजय गांधी पेन्शन योजनेअंतर्गत मिळणाऱ्या लाभार्थींचे पेन्शन काही महिने प्रलंबित होते. याचा सातत्याने पाठपुरावा करून पेन्शन धारकांना त्यांच्या बँक खात्यावर पेन्शनची रक्कम जमा केली.जिल्हा मध्यवर्ती बँकेत पेन्शनचे वाटप सुरू असून १५ एप्रिल २०२० रोजी त्याची पाहणी केली.

Activity Photos

Activity Videos