सामाजिक कार्ये

टेक्सटाईल एक्सपोचे उद्घाटन..

दि. ५ मार्च २०२० रोजी मुंबई येथे सुरू असलेल्या पॉवरलूम डेव्हलपमेंट एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल द्वारा 5 ते 7 मार्च 2020 पर्यंत आयोजित केलेल्या इंडिया इंटरनॅशनल टेक्सटाईल एक्सपो आयआयटी एक्स्पो उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहून टेक्सटाईल एक्सपोचे उद्घाटन केले.

Activity Photos

Activity Videos