सामाजिक कार्ये

पंचगंगा व कृष्णा नदी प्रदूषण रोखण्यासाठी पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्याशी चर्चा....

24 फेब्रुवारी २०२० रोजी विधानभवन मुंबई येथे पंचगंगा व कृष्णा नदीतील प्रदुषणासंदर्भात पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या दालनात बैठक झाली. पर्यावरण विभागाचे प्रधानसचिव , महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव , इतर सर्व संबंधीत विभागाचे अधिकारी व लोकप्रतिनिधीन समवेत पंचगंगा व कृष्णा नदी प्रदूषण रोखण्यासाठी चर्चा केली.

Activity Photos

Activity Videos