सामाजिक कार्ये

IGM हॉस्पिटल येथे I.C.U युनिट व ३० स्पेशल वाॅर्ड बनविण्याच्या कामाची पाहणी...

इचलकरंजीतील IGM हॉस्पिटल हे महाराष्ट्रातील सर्व सोयीसुविधायुक्त सुसज्ज हॉस्पिटल व्हावे, यासाठी नेहमी प्रयत्नशील आहे. १० जून २०२० रोजी IGM हॉस्पिटल येथे I.C.U युनिट व ३० स्पेशल वाॅर्ड बनविण्याचे काम चालू आहे, या कामाची पाहणी केली.

Activity Photos

Activity Videos