सामाजिक कार्ये

पंचगंगा प्रदूषण या विषयावर काढण्यात आलेल्या पंचगंगा उगम ते संगम या पदयात्रेमध्ये सहभाग ...

४ जानेवारी २०१८ रोजी पंचगंगा प्रदूषण या विषयावर काढण्यात आलेल्या पंचगंगा उगम ते संगम या पदयात्रेचे सहभाग घेतला .तसेच छत्रपती उदयनराजे भोसले यांचे इचलकरंजी येथे स्वागत केले. याप्रसंगी इतर प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

Activity Photos

Activity Videos