सामाजिक कार्ये

धनगर वधु-वर मेळाव्यास उपस्थिती

उत्तम चित्रमंदिर ,इचलकरंजी येथे धनगर वधु-वर मेळावा माझ्या उपस्थितीत संपन्न झाला.यावेळी मान्यवरांसह धनगर समाजाचे वधू-वर मोठ्या संख्येत उपस्थित होते.

Activity Photos

Activity Videos