सामाजिक कार्ये

संभाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन...

१६ जानेवारी २०२० रोजी इचलकरंजी मधील संभाजी चौक येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त तेथील छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजनकरण्यात आले. तसेच नेहमीच वेगवेगळे विषय घेऊन सामाजिक काम करणाऱ्या इचलकरंजी येथील वैद्यकीय प्रतिनिधी (MR) यांच्याकडून बसविण्यात आलेल्या #संभाजी महाराजांच्या नावाच्या फलकाचे उद्घाटनही केले.

Activity Photos

Activity Videos