सामाजिक कार्ये

मारुती मंदिराच्या पायाभरणीचा कार्यक्रम

गणेश नगर, इचलकरंजी येथील मारुती मंदिराच्या पायाभरणीचा कार्यक्रम संपन्न झाला.यावेळी मारुती बन्ने, बाबुराव मांगुरे, भगवान जावळे, विष्णू पवार, पांडुरंग धोंडपुडे, सुकुमार भोंगाळे, नगरसेवक सयाजी चव्हाण, राजू चव्हाण, लक्ष्मन ढवळे, अरुण कांदेकर, रमेश तापोळे, अमोल बाबर, अजित मांगुरे, आण्णाप्पा भुजवडकर, अधीनाथ चव्हाण, अशोक बारजगे, तानाजी शेवाळे, दळवी मामा, कांबळे जाबर, शंकर कुलकर्णी, रावसाहेब कांबळे व गणेश नगर परिसरातील नागरिक उपस्थित होते.

Activity Photos

Activity Videos