सामाजिक कार्ये

हिंदू खाटीक समाज मेळावा

१८ जानेवारी 2020 रोजी हिरो होंडा शोरूम पाठीमागे, सांगली नाका येथे हिंदू खाटीक समाजाचा मेळाव्यास उपस्थितीत राहता आले. हिंदू खाटीक समाजाच्या जागेवर पहिल्यांदाच हा कार्यक्रम होत असल्याने कार्यक्रम मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. तसेच या कार्यक्रमात बोलताना खाटीक समाजाला आवश्यक असणारा स्वतंत्र हॉल बांधून देण्याची ग्वाही दिली. यावेळी खाटीक समाजाचे मान्यवर आणि नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Activity Photos

Activity Videos