सामाजिक कार्ये

क्रीडा क्षेत्रातील उत्तम कामगिरी बाबत विद्यार्थांचे अभिनंदन...

८ मार्च २०२० रोजी प्रकाश आवाडे क्रिडा अकॅडमी मधील ओंकार चद्रकांत खोत, सचिन अनिल सूर्यवंशी, सोहन सुरेश जाधव, सौरभ सुनील पाटील आणि सचिन शिवाजी तोडकर यांचे इंडीयन आर्मी मध्ये सिलेक्शन झाल्याबद्दल त्या सर्वांचे पुष्पगुच्छ देऊन हार्दिक अभिनंदन केले.

Activity Photos

Activity Videos