सामाजिक कार्ये

पूरग्रस्त भागातील नागरिकांना REBUILDING ICHALKARANJI च्या माध्यमातून मदतीचा हात..

इचलकरंजी येथील पूरग्रस्त भागातील नागरिकांना #REBUILDING_ICHALKARANJI च्या माध्यमातून मदतीचा हात म्हणून घरगुती साहित्य वाटप करण्यात येत आहे. त्याची पाहणी प्रांताधिकारी समीर शिंगटे यांनी उत्तम प्रकाश चित्रमंदिर च्या इमारतीमध्ये केली.

Activity Photos

Activity Videos