सामाजिक कार्ये

वस्त्रोद्योगातील चालू असलेल्या विविध समस्यांवर चर्चा व मार्गदर्शन

२८ डिसेंबर २०१९ रोजी इचलकरंजी शटललेस लूम ओनर्स असोसिएशन आयोजित वस्त्रोद्योगातील सद्यस्थिती मध्ये चालू असलेल्या विविध समस्यांवर चर्चा व मार्गदर्शन कार्यक्रमावेळी अनेक मान्यवरांसमवेत उपस्थित राहता आले. या प्रसंगी वस्त्रोद्योगातील सद्यस्थिती मध्ये चालू असलेले अनेक प्रश्न मांडले. मान्यवरांसमवेत या प्रश्नांबाबत चर्चा केली. आणि वस्त्रोद्योगातील समस्येबाबत योग्य तो पाठपुरावा करून हे प्रश्न मार्गी लावेन.

Activity Photos

Activity Videos