सामाजिक कार्ये

जिल्हा नियोजन समितीची बैठक

२४ जानेवारी २०२० रोजी राजश्री शाहू छत्रपती सभागृह, जिल्हा परिषद कोल्हापूर येथे कोल्हापूर जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य राहुल प्रकाश आवाडे, पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, वस्त्रोद्योग मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळ अध्यक्ष योगेश जाधव, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार चंद्रकांत जाधव, आमदार राजू बाबा आवळे, आमदार ऋतुराज पाटील, जिल्हाधिकारी दौलत देसाई, जिल्हा परिषद मुख्याधिकारी अमन मित्तल, कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक बजरंग पाटील व जिल्हा परिषद सदस्य शासकीय अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.

Activity Photos

Activity Videos