सामाजिक कार्ये

सौ.दिपाली संजय बेडक्याळे यांच्या प्रभागातील समस्यांचे निराकरण केले.

12 जानेवारी २०२० रोजी इचलकरंजी नगरपालिका नगरसेविका सौ.दिपाली संजय बेडक्याळे यांनी त्यांच्या प्रभागामध्ये रस्ते व पाणंद रस्ते करणेबाबत माझी भेट घेतली. या परिसरामध्ये बहुतांशी भाग हा मळे भागात राहत असल्याने रस्त्यावर येण्याजाण्याचे प्रमाण जास्त आहे. तसेच पाणंद रस्त्याची खूप वर्षापासून रस्ते मजबुतीकरण झालेले नाही. त्यामुळे पावसाळ्यात या रस्त्यांची दुर्दशा होते. त्यामुळे या भागात रस्ते मजबुतीकरण करण्याची गरज आहे. तरी या मागणीचा पाठपुरावा करून लवकरात लवकर रस्ता मजबुतीकरण करून समस्या दूर करेन, अशी मी नगरसेविका सौ.दिपाली संजय बेडक्याळे यांना दिली.

Activity Photos

Activity Videos