२८ डिसेंबर २०१८ रोजी प्रेरणा महिला मंच, इचलकरंजी यांच्यामार्फत आयोजीत करण्यात आलेल्या प्रेरणा महोत्सव चे उद्घाटन माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे दादा यांच्या शुभहस्ते व प्रांताधिकारी मा.समीर शिगटे,मा.स्वप्निल आवाडेसो, प्रकाश सातपुते,आनंदराव नेमिष्टे, सुभाष जाधव, राजाराम भोगार्डे, पैठणी उद्योजक श्री सोनी इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले...