सामाजिक कार्ये

राष्ट्रीय कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांना चेक चे वाटप...

७ मार्च २०२० रोजी शासनामार्फत राष्ट्रीय कुटुंब योजनेअंतर्गत इचलकरंजी शहरातील २७ लाभार्थ्यांना प्रत्येकी २० हजार रुपये अनुदान मिळावे यासाठी प्रयत्न करून निधी मंजूर करून आणला. त्यापैकी नगरसेवक संजय केंगार यांच्या प्रभागातील मंजूर ७ लाभार्थ्यांना चेक चे वाटप केले..

Activity Photos

Activity Videos