सामाजिक कार्ये

तीनचाकी रिक्षा व्यावसायिकांना विद्याथी वाहतूक करता येणार नाही या निर्णयामुळे यातून काही मार्ग काढता येईल का या संदर्भात डॉ. एस. टी. अल्वारीस यांची कोल्हापूर येथे भेट

तीनचाकी रिक्षा व्यावसायिकांना विद्याथी वाहतूक करता येणार नाही या निर्णयामुळे रिक्षा व्यायसायिकांवर मोठे संकट ओढवणार येऊ नये,आणि अशी पूर्णत: बंदी न घातला यातून काही मार्ग काढता येईल का या संदर्भात कोल्हापूर जिल्ह्याचे प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. एस. टी. अल्वारीस यांची कोल्हापूर येथे भेट घेऊन प्रदीर्घ चर्चा केली.

Activity Photos

Activity Videos