सामाजिक कार्ये

IGM रुग्णालयात योग्य त्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी माणुसकी फौंडेशनच्या लाक्षणिक उपोषणास पाठिंबा..

इचलकरंजी मधील IGM रुग्णालयात सुविधा उपलब्ध नसल्याने तेथे उपचारासाठी दाखल झालेल्या काही रुग्णांना मुत्युला सामोरे जावे लागले. सतत या बद्दल कल्पना देऊनही IGM हे असुरळीतच आहे. रुग्णालयात सुविधा उपलब्ध नाहीत .रुग्णालयात योग्य त्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी माणुसकी फौंडेशनच्या लाक्षणिक उपोषणास पाठिंबा देऊन इचलकरंजीत विविध प्रश्नांवर मनोगत व्यक्त केले.

Activity Photos

Activity Videos