सामाजिक कार्ये

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यामध्ये उपस्थित राहिलो

रायगड येथे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यामध्ये उपस्थित राहून राज्याभिषेक सोहळ्यामध्ये ध्वजारोहण केले व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास विनम्र अभिवादन करून ऐतिहासिक राज्याभिषेक सोहळ्याचे साक्षीदार झाले.

Activity Photos

Activity Videos