सामाजिक कार्ये

“आय ॲम फिट क्लब” च्या वतीने "इचलकरंजी हाफ मॅरेथॉन” मध्ये सहभाग..

इचलकरंजीच्या वैभवशाली आणि ऐतिहासिक पाऊल खुणांना उजाळा देत, शहरातील प्रसिद्ध राजवाड्याच्या पार्श्वभूमीवर या हाफ मॅरेथॉनचे उद्घाटन झाले. शहरातील प्रतिष्ठित “श्रद्धा इन्स्टिट्यूटचे” गुरुवर्य श्री.तांबे सर आणि आपल्याच गावातील प्रसिद्ध “महासत्ता” या वृत्तपत्राचे श्री.वरुण दत्तवाडे यांच्याबरोबर मला या स्पर्धेचे उद्घाटन करण्याचे सौभाग्य प्राप्त झाले.

Activity Photos

Activity Videos