सामाजिक कार्ये

ब्रेक टेस्ट ट्रॅकचे काम अंतिम टप्यात

कल्लाप्पाण्णा आवाडे टेक्स्टाईल पार्क येथे ब्रेक टेस्ट ट्रॅकचे काम अंतिम टप्यात आले असून त्याची पाहणी करताना आरटीओ अधिकारी उल्हास नरगुंद,सुभाष देसाई,..यावेळी विलास गाताडे,प्रकाश सातपुते,दीपक रावळ,प्रकाश लोखंडे,अल्फाफ शेख,अशोक कोलप,दशरथ मोहिते,नंदा साळुंखे,जीवन कोळी,सातप्पा आदमापुरे,लियाकत गोलंदाज,मन्सूर सावणूकर व रिक्षा, टेम्पो चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Activity Photos

Activity Videos