सामाजिक कार्ये

दुर्गामाता दौड शुभारंभ

दुर्गामाता दौड शुभारंभ जनता चौक इचलकरंजी येथे माझ्या उपस्थितीत पार पडला यावेळी स्वप्निल आवाडे, महाजन गुरुजी, सुनील पाटील,ॲड.रुईकर,ॲड.समीर मुदगल,युवा उद्योजक हिम्मत जाधव,बंडू निकम व व युवा वर्ग उपस्थित होता.

Activity Photos

Activity Videos