सामाजिक कार्ये

घाळीदुर्गामाता देवीचे मनोभावी दर्शन व विविध नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार...

२ फेब्रुवारी २०२० रोजी संत गाडगे महाराज हाॅल, साईनाथ मंदिर जवळ ,स्वामी मळl,इचलकरंजी येथे आदिवासी फासेपारधी समाजातर्फे श्री. घाळीदुर्गामाता देवीच्या यात्रेनिमित घाळीदुर्गामाता देवीचे मनोभावी दर्शन घेतले. यावेळी विविध नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

Activity Photos

Activity Videos